महाराष्ट्र माझी लाडकी बहिण योजना – नोंदणी प्रक्रिया, दस्तऐवज आणि ₹1500 लाभ

मराठी + हिंदी में: महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही राज्यातील सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार दर महिन्याला ₹1500 आर्थिक सहाय्य थेट महिलांच्या बँक खात्यात जमा करते. या लेखात आपण योजना नोंदणी (Registration), ऑनलाइन फॉर्म कसा भरावा, पात्रता, कागदपत्रे, ₹1500 ची किश्त … Read more